तू हवा होतास.. अगदी खर आहे.. पण तू नाहीस.. तर बिघडत कुठे?
कधी कधी फक्त.. आभळ अस दाटुन येत..अचानक, अनाहुत, आसवान्च येण होत..क्शण असा निघुन जातो.. मी मात्र थाम्बलेली..पुन्हा परत येताना, श्वासही उसवत जातो..क्वचितच कधीतरी.. पण अस होत खर..
Post a Comment
No comments:
Post a Comment